तालुका पेठ वेबसाईट आपल्या सर्वांच्या मदतीला आणि माहिती साठी आली आहे आपल्याला योग्य त्या गोष्टींची माहिती देन तसेच आपल्या तालुक्य विषयी माहिती गोळा करून ती इंटरनेट वर टाकणे तसेच स्वतंत्र आधी च्या चळवळीतील लोकांच्या खानदान न भेटून त्यांच्या विषयी माहिती गोळा करणे व ती इतरान पर्यंत पोचवणे तसेच आपलाही तालुका कुठेच कमी नव्हता म्हणून त्याचीही माहिती लोकांपर्यंत पोचवणे हे आमचे या वेबसाईट च्या माध्यमातून काम असणार आहे. तरी हि वेबसाईट जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातील प्रियजनान पर्यंत पोचवा.
तसेच पेठच्या इतिहासातील गहाळ झालेल्या पानांना शोधून काढणे आणि ते लोकांपर्यंत आणणे हे आमचे काम असून आम्ही या कामाला सुरवात केलेली आहे.
या वेबसाईट वर टाकण्यात येणाऱ्या सर्व घटना ह्या खऱ्या असणार आहेट तशेच इतर ज्या घटना आम्ही या संकेतस्थळवर टाकू त्या घटनांचा हेतू पेठच्या लोकांपर्यंत एक चांगला संदेश पोचवणे असेल.
तसेच नुसते क्रांतिकारक आणि इतिहास पकडून आम्ही बसणार नाही तर ....या आपल्या तालुक्यात जंगलातील औषधे देऊन रोग बरे करणारे लोक आहेत त्यांचा जीवन प्रवास व त्यांच्या विषयी माहिती आम्ही या वेबसाईट वर टाकणार आहे. तशेच पेठ तालुक्यातील आतापर्यंत २०-३० लोकांना भेटून आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत्त तसेच त्यांचा हे लोककाय करण्यामागचा हेतू आणि खडतर जीवन प्रवास देखील आम्ही या संकेस्थळावर टाकणार आहोत.
तसेच पेठ मधील पसरलेल्या अफवा आणि बुवा बाजी ...पैसे पाडणे काळी हळद लाल असतील नसतील त्या कानाकोपऱ्यातील फक्त सत्य गोष्टीन आम्ही आपल्यासमोर या वेबसाईट च्या माध्यमातून अनार आहोत.
महत्वाची सूचना

