पेठ जाहिराती

तालुक्यातील दोन आत्मे -Two Soules Part 3

Er.Jitendra Gawali (MTH)
0

तालुक्यातील दोन आत्मे -Two Souls Part 3 
तालुक्यातील दोन आत्मे -Two Soules Part 3
तालुक्यातील दोन आत्मे -Two Soules Part 3



त्याचे वडील आणि राम हे डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले... अंकुश मात्र स्वतःला असं बेड वर पाहून पेचात पडला होता आणि तिथंच बेड जवळ एका स्टूल वर बसून राहिला होता...

डॉक्टर ओळखिचे होते... तसा अंकुश चा बाप डॉकटर ला बोला... भाऊ आम्हाला वाचावा... त्याने दारू पिली होती म्हणून हे झाल आहे आणि त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला पण.. पोलीस केस नका करू... असं ठाचे वडील डॉक्टर ला सांगू लागले... गोष्ट दारू पिण्याची नाहीये... त्याही पलीकडे जाऊन मोठा कांड झाला आहे...त्याने एका मुलीला उडवले आहे आणि तिची ही प्रकृती गंभिर आहे...

तीही ICU मध्ये आहे... तशे वडील... बोलेल  काय...? 
डॉक्टर बोले हो...! त्याने जाता जाता एका मुलीला पण उडवले आहे...
ती मुलगी अनाथ आहे.... बोलवण्यासारखं कोणीच नहीं... तशे त्याचे वडील बोलेल मी सगळं करतो तीच... ते दोघे एकाच गाडीत होते असे दाखवू फक्त केस नका करू... डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि... राम आणि अंकुशचे वडील केबिन मधून बाहेर पडले....

राम इकडे स्वतः जवळ बसून... स्वतःला वेदणेत पाहत होता... बसून बसून आणि स्वतः साठी दुःखी होऊन त्याला कंटाळा आला म्हणून तो  दवाखान्याच्या बाहेर निघाला...आणि जिथं बसला होता... तिथं.. जाऊन बसला... तसा एक  कुत्रा त्याच्यावर येऊन भूकू लागला आणि... शेपूट हलवू लागला.... त्याने कितीही हाड हाड करण्याचा प्रयत्न केला पण ते काई जाईना म्हणून रागात... दगड उचलून टोला देण्याचा विचार केला आणि... दगड उचलायला खाली हात घेतला... जमिनीकडे... तसा त्याला दगड उचलता येईना... सारखा सारखा... दगड उचलून पाहू लागला पण उचलता येईना...
तेव्हा त्याला लक्षात आलं मी तर आत्मा झालो आहे.. ना मला कोणी पाहू शकत... ना माझं कोणी ऐकू शकत... ना.. कोणाला मी स्पर्श करू शकतो... मी भूत झालो... हे समजल्यावर त्याला जाम आनंद झाला... कारण..आता मला कोणी पाहू शकणार नाही पण मी सर्वाना पंगु शकेन आणि... ते माझ्या विषयी  काय विचार करतात हे मला कळेल...

आणि तो नाचू लागला..

हे पाहून कोणी तरी जोरात जोरात हसायला लागला ...
हा.... हा.... हा... हा....

ह्या.... 🤣मी भूत नाही झालो की काय कोण मला पाहून हसत आहे... तशी त्याला एक मुलगी सिव्हिल हॉस्पिटल च्या पायऱ्यानवर बसलेली दिसली...आणि ती त्याला पाहून हसायला लागली होती तो तिच्या जवळ गेला तिच्या तोंड पुढे हात फिरवून... तिला मी दिसतोय याची पुष्टी करू लागला...

तशी ती उदगारली अरे तू मला दिसत आहेस...

तसा तो उदगारला.. एक तर तू पण  माझ्या प्रमाणे आत्मा झाली आहेस... नायतर आपल्याला सगळे पाहू शकतात...

तशी ती बोली... पहिला अंदाज बरोबर मी पण आत्मा आहे... अरे बापरे... तो उदगारला....

ती बोली काय कस काय.. इकडे कसा आला..... त्याने घडलेली सर्व कहाणी... तिला सांगितली....तिच्या जवळ बसून 

तशी ती पुन्हा हसू लागली... कशी लोक असतात... तो तिचा भाऊ असू शकतो..याचा सुद्धा विचार नाही केला.. आणि गेला हा.. मजनू मरायला... आणि पुन्हा हसू लागली...

तसा तो तिला विचारू लागला... तू कशी इथं... तशी ती त्याला बोली ऍक्सीडंट झाला आहे...
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top