पेठ जाहिराती

तालुक्यातील अद्भुत कथा... दोन आत्मे..

0

तालुक्यातील दोन आत्मे | Two Soules

तालुक्यातील अद्भुत कथा... दोन आत्मे..
तालुक्यातील अद्भुत कथा... दोन आत्मे..


 सन :- 2007
अंकुश ऐकणं राम मला लग्न करायच आहे...तर तू तुझ्या मॅरेज रजिस्टर मध्ये काम करणाऱ्या मामा ला सांगून माझी सेटिंग लाव ना.... अरे अंकु्श  लग्न करणं म्हणजे हलवा नाहीरे... की सगळं आता गाजर  आणलं आणि आता बनवलं... साक्षीदार लागतात... तारीख घ्यावी लागेते... आणि मग  त्या तारखेला जाऊन लग्न... लग्न  कराव लागत... तुला समजत कस नाही....

 *अंकुश : ते मला माहित नाही राम तू माझी सेटिंग लाव बस...
 *राम :* Ok करतो.. पण जिच्या सोबत लग्न करायच आहे... तिला तरी सांगितलं आहेस... का...
 *अंकुश :* यार ती माझ्या सोबत किती खुशु आहे तिला विचारायची कई गरज आहे.. अशीच थोडी ती माझ्या सोबत असते... तिला पण मी हवा असणार...
 *राम :* ये भो आज कालच्या पोरी  दगा देतात तू जाऊन तिला आधी सांग मग मला कॉल कर नय तर पता चला नवरी दुसरे... लडके के साथ भाग गई...
 *अंकुश :* गप भाड्या  ती आणि मला धोका देऊच शकत नाही... असो आधी जातो.. तिला सांगतो आणि मग तिलाच तुला फोन करायला लावतो मग तर करशील ना इंतजाम...
 *राम :* जा तर खरं... आणि विचार 

 *अंकुश*: ठीक आहे जातो... अजून  हातरूनडी गाडी आली नसेल ती स्टॅन्ड वरतीच असेल आलोच मी तिला खुश खबरी देऊन...

अंकुश ने ...त्याच्या स्विफ्ट गाडीला सेल दिला आणि... स्टॅन्ड वर जाइला निघाला.. रस्त्यात तो प्रिया ला कॉल करतो होता  पण ती फोन उचलत नव्हती तो स्टॅन्ड वर आला... आणि त्याने इकडे गाडी स्टॅन्ड च्या भाजूला पार्क केली आणि स्टॅन्ड च्या हातरूनडी बस लागते... त्या  शेवटून दुसऱ्या प्लँट फॉर्म वर गेला... आणि त्याला ती दिसली...

तो तिच्या जवळ जाणार इतक्यात.. तिच्या शेजारी बसलेला एक दुसरा मुलगा दिसला... आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आले... तरी... कोणी असेल भाऊ वैगेरे या आशेने तिला अंकुश ने फोन केला... पण तिचा फोन वाजल्यावर पाठमोऱ्या असणाऱ्या प्रिया ने त्याचा फोन कट करून टाकला..आणि सोबत असलेल्या मुलाचा हात पकडत मोबाईल बंद केला...मी अशा मुली सोबत लग्नाचं  स्वप्न पाहत होतो याचा विचार करून त्याला फार दुःख झालं त्याने तिला काहीही न सांगता... तो मागे फिरला आणि गाडीत बसून... दारू पिण्यासाठी सात नंबर  वर गेला... तो सारखा दारू पिताच होता... आणि सारखा रडत होता.... अंकुश... ग्रामसेवक बापाचा लेक... सुंदर सुशील आणि... चांगल्या प्रवृतीचा... लहान पणीच  त्याची आई वारली त्या मुळे  एकटा पडलेला तो... कारण बापा सोबात जमत नव्हतं... म्हणून तो पेठला... रूम घेऊन राहायचा... अशातच त्याला एक कॉलेज मधली मुलगी आवडली आणि तिला प्रपोस करून तिला त्याने आपली GF बनवला...

खूप दारू पिऊन झाल्यावर काहीतरी... विचार केला एक बाटली सोबत घेतली आणि  तो हातरूनडी च्या दिशेने गाडी काढली आणि पेठ संपताना जो घाट लागतो त्यात गाडी जोरात घालायची आणि आत्महत्या करायची असा प्लॅन आखला... आणि खाडी जोरात सुटली... सप्तश्रुंगी मंदिर ओलांडला आणि त्याला कोणी तरी जोरात अंकुश थांब असा आवाज दिला  त्याने मागे वळून पाहिलं...गाडी सुसाट असल्याने त्याला आवरता आली नाही आणि  धाड असा आवाज झाला... पण तरी मागे वळून पाहणं... थांबणं महत्वचा समजला नाही आणि शेवटी त्याने जोरात त्या घाटातून... गाडी.. घातलीस मोटा.... अपघात झाला... डोळे मिटले गेले सगळी कडे रक्त रक्त झालं खुपसारे हाड मोडले गेले...कोणीतरी... याची सूचना ... ऍम्ब्युलन्स ला दिली... तशी बघायची गर्दी... झाली... आणि त्याला ओळखून त्याच्या वडिलांना सुद्धा बातमी देण्यात आली..

पेठ च्या रुग्णालयात नेल्यावर त्याला तात्काळ नाशिक ला हलवावे लागेल... पेशंट...कोमात गेले आहेत.. तशी  ऍम्ब्युलन्स नाशिक च्या दिशेने... पळायला लागली...
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top